सातबारा Watch

← रवळजी

Ferfar #1723 · रवळजी

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
हेमंत गोपाळराव देशमुख
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कळवण लिहून घेणार : गोपाळ धोंडू गांगुर्डे यांनी सर्व्हे क्रमांक : 144 तपशिल : दिनांक 16/02/2022 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कळवण चा गोपाळ धोंडू गांगुर्डे यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 1461 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कळवण यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.