सातबारा Watch

← असोली

Ferfar #760 · असोली

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
79/1
Talathi
उज्वला काशिनाथ बागुल
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कळवण लिहून देणार : निंबा काशिराम देवरे रा. असोली यांनी दिनांक 05/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000 रुपये कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 79/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000 रुपये चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.