Ferfar #1833 · वाडी बुद्रुक
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कळवण
गहाणखत लिहुन देणार : नाना परशराम निकम ,नाना परशराम पाटील रा. वाडी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1963-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 271, 274/1, 274/2, 274/3, 275, 69 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नाना परशराम निकम ,नाना परशराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.