Ferfar #2690 · पाळे खु.
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, कळवण
लिहुन देणार : निंबा मुरलीधर पाटील रा. पाळे खु. यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 104, 116, वर बोजा दाखल करणेबाबत श्री निंबा मुरलीधर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.