Ferfar #2691 · पाळे खु.
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी , कळवण
लिहुन देणार : अनिल पांडुरंग गांगुर्डे रा. पाळे खु. यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर 207/1, 207/2, 213, वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल पांडुरंग गांगुर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.