Ferfar #2563 · पाळे बुद्रुक
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, कळवण
लिहुन देणार : कल्पेश विलास पाटील,रंजना विलास पाटील रा. पाळे बुद्रुक यांनी दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर 355, 359, 369, वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पेश विलास पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.