Ferfar #4831 · अभोणा
कळवण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/अ/20
- Talathi
- चेतनकुमार डी. वाघेरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. चेअरमन दि. कळवण मर्चंट को-ऑप बँक लि कळवण शाखा अभोणा ता. कळवण जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : जगदीश एकनाथ अहिरराव रा. अभोणा यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1816-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133/अ/20 क्षेत्र 0.9650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदीश एकनाथ अहिरराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.