Ferfar #4832 · अभोणा
कळवण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/1/5
- Talathi
- चेतनकुमार डी. वाघेरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026
लिहुन घेणार : जप्ती बोजा विशेष वसुली अधिकारी महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित अभोणा ता.कळवण जि.नाशिक, अभोणा ता.कळवण जि.नाशिक
लिहुन देणार : सुरेश चिंधु हिरे रा. अभोणा यांनी दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 142488.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/1/5 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश चिंधु हिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १५६/१०७ दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 142488.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.