Ferfar #1071 · भगुर्डी
कळवण, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/ब
- Talathi
- चेतनकुमार डी. वाघेरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा अभोणा
लिहून देणार : शामराव दामु भामरे रा. भगुर्डी यांनी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा अभोणा यांचेकडील प्रतिज्ञापत्र दु. नि. कळवण यांचेकडील अनुक्रमांक 203 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 115/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा अभोणा यांचेकडील पत्र क्रमांक AG-21/AGRI/658845/LLMS/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.