सातबारा Watch

← वंजारी

Ferfar #570 · वंजारी

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
103/2, 103/3
Talathi
चेतनकुमार डी. वाघेरे
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा अभोणा लिहून घेणार : गंगाधर पुनाजी ढुमसे, रामदास पुनाजी ढुमसे, बाळू पुनाजी ढुमसे यांनी सर्व्हे क्रमांक : 103/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अभोणा यास तारण र.रु.250000/-01/04/2019 बाळू,गंगाधर,रामदास पुनाजी ढूमसे करिता - 451 सर्व्हे क्रमांक : 103/3 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा अभोणा यास तारण र.रु.250000/-01/04/2019 बाळू,गंगाधर,रामदास पुनाजी ढूमसे करिता - 451 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा अभोणा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.