सातबारा Watch

← दरेगाव वणी

Ferfar #667 · दरेगाव वणी

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
34, 49
Talathi
योगेश पुंडलिक जोपळे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : लिहुन घेणार : यांनी सर्व्हे क्रमांक 34 वर फेरफार क्रमांक 80005 ने घेतलेला बोजा नांदुरी आ.वि.का.सो.र.रु. 500000/- दि. 04/07/2011 नविन विहीर खो.बां. साठी तारण सर्व्हे क्रमांक 34 वर फेरफार क्रमांक 615 ने घेतलेला बोजा विशेष वसुली अधिकारी तथा बँक निरिक्षक ना.जि.मध्य.सह.बँक लि.अभोणा शाखा यांच्या आदेशान्वये र.रु.162085/- मात्र थकबाकी पोटी जप्त. शिवाजी देवराम चव्हाण यांचे करिता. सर्व्हे क्रमांक 49 वर फेरफार क्रमांक 615 ने घेतलेला बोजा विशेष वसुली अधिकारी तथा बँक निरिक्षक ना.जि.मध्य.सह.बँक लि.अभोणा शाखा यांच्या आदेशान्वये र.रु.162085/- मात्र थकबाकी पोटी जप्त. शिवाजी देवराम चव्हाण यांचे करिता. सर्व्हे क्रमांक 49 वर फेरफार क्रमांक 345 ने घेतलेला बोजा नांदुरी आ.वि.का.सो.र.रु.500000 दि.04/07/2011 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.