Ferfar #1527 · साकोरे
कळवण, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 70
- Talathi
- पूनम शांताराम महाले
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
हिरामण दिलीप आहेर रा. साकोरे(खाता क्रमांक396) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी हिरामण यांचे उर्वरित क्षेत्रातुन पुर्वबांधाने उत्तरेकडुन दक्षिणेकडे 10 फुट रुंदीचा रस्ता वापर हक्क कुसुमबाई यांचा राहील हक्का सह
लिहुन घेणार :
कुसुमबाई कारभारी आहेर , (खाता क्रमांक :-165)गट/सर्व्हे क्रमांक 70 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कळवण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1879 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.