Ferfar #6171 · मानुर
कळवण, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- उमेश रमेश गोपनारायण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 762/2022
आदेश दिनांक : 20/04/2024
आदेशावरोन
बाजुस दाखल गट नं 99 क्षेत्र 0.30 आर + पोख 0.11 आर असे एकुण क्षेत्र 0.41 आर याबाबत मोहियोद्दीन इमाम शेख व इतर यांनी मे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचे न्यायालयात वारस प्रमाणपत्र मिळणेबाबत दिवाणी चौकशी अर्ज क्र 762/2022 हे दाखल केले व सदर दिवाणी चौकशी अर्जामध्ये दि 20/04/2024 रोजी मे कोर्टाने आदेश पारीत करुन मोहियोद्दीन इमाम शेख व इतर यांना मयत काळुमिया पिरमोहम्मद यांचे वारस म्हणुन घोषित करण्यात आले आहे. त्यांना त्याप्रमाणे वारस प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यांचे वारस खालीलप्रमाणे आहेत.
1) मोहियोद्दीन इमाम शेख वय 76 नाते नातु
2) इलियास इमाम शेख वय 71 नाते नातु
3) जुलेखाबी फरीद शेख वय 85 नाते नात
4) परवीन जाहिद शेख वय 56 नाते नात सुन
5) रजा जाहिद शेख वय 33 नाते खापर पणतु
6) रफिक जाहिद शेख वय 31 नाते खापर पणतु
7) सुमैया मुजम्मिल शेख वय 37 नाते खापर पणती
8) सना ईस्माईल शेख वय 35 नाते खापर पणती
9) इरम जाहिद शेख वय 29 नाते खापर पणती
10) नजीर अब्दुल रज्जाक खान वय 70 नाते पणतु
11) नासिर अब्दुल रज्जाक खान वय 63 नाते पणतु
12) सादेका अल्लाउद्दीन शेख वय 64 नाते पणती
13) जाकीर अब्दुल रज्जाक खान वय 56 नाते पणतु
14) आशफिया अखिल शेख वय 46 नाते खापर पणती
15) शहेबाज अशफाक खान वय 32 नाते खापर पणतु
16) जरार अशफाक खान वय 30 नाते खापर पणतु
17) कलीमोद्दीन कुतबुद्दीन काझी वय 37 नाते पणतु
18) बिलालोद्दीन कुतबुद्दीन काझी वय 40 नाते पणतु
19) वसीमोद्दीन कुतबुद्दीन काझी वय 45 नाते पणतु
20) अमिना जहुर शेख वय 64 नाते नात
21) जफर जहुर शेख वय 42 नाते पणतु
22) अजहर जहुर शेख वय 34 नाते पणतु
23) जैबुन्नीसा अ रशीद शेख वय 73 नाते नात सुन
24) मुखतार अ रशीद शेख वय 54 नाते पणतु
25) बशीर इसहाक शेख वय 54 नाते नातु
26) ताहेर इसहाक शेख वय 68 नाते नातु
27) युनुस इसहाक शेख वय 58 नाते नातु
28) अजिजा अलताफ शेख वय 46 नाते नात
29) शेरबानो सलीम शेख वय 64 नाते नात सुन
30) अशपाक सलीम शेख वय 35 नाते पणतु
31) नदीम सलीम शेख वय 33 नाते पणतु
32) ताहेरा मोईनोद्दीन शेख वय 57 नाते पणती
33) हबीबा नजमोद्दीन शेख वय 56 नाते पणती
34) शाहीरा इस्माईल खान वय 56 नाते पणती
35) अफसाना इर्शाद शेख वय 55 नाते पणती
36) शेहजादी जिया शेख वय 41 नाते पणती
37) सरफराज गणी शेख वय 52 नाते पणतु
38) गुलाम यासीन शेख वय 48 नाते पणतु
39) शबाना युसुफ शेख वय 57 नाते पणती
वरील प्रमाणे काळुमिया पिरमोहम्मद शेख यांना कायदेशीर वारस आहेत. सदरचे कायदेशीर वारस असल्याचा वारस हेयरशिप सर्टीफिकेट हे दिवाणी चौकशी अर्ज क्र 762/2022 वरोन देण्यात आले असल्याने अर्ज, वारस हेयरशिप सर्टीफिकेट वरोन नोंद केली असे.