Ferfar #15598 · कळवण बुद्रुक
कळवण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 616/12
- Talathi
- घन:शाम आर गांगुर्डे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. चेअरमन दि. कळवण मर्चंट को-ऑप बँक लि कळवण शाखा कळवण ता. कळवण जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : राजाराम सोनु पाटील रा. कळवण बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1880-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 616/12 क्षेत्र 0.9762 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम सोनु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - सुरेश राजाराम पाटील (खाता क्रमांक :- ) ,