सातबारा Watch

← कळवण बुद्रुक

Ferfar #15602 · कळवण बुद्रुक

कळवण, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
341/14
Talathi
घन:शाम आर गांगुर्डे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मिनी आरएसीपीसी पाथर्डी फाटा नाशिक गहाणखत लिहुन देणार : संजय रामदास पवार रा. कळवण बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1908-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341/14 क्षेत्र 1.0960 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय रामदास पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.