Ferfar #15607 · कळवण बुद्रुक
कळवण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 309/1/2/13
- Talathi
- घन:शाम आर गांगुर्डे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.मोहन निंबाजी पाटील ग्रामिण बिगरशेती सह पतसंस्था मर्या-निवाणे तर्फे प्रतिनीधी-श्री.सुरेश नानाजी आहेर
गहाणखत लिहुन देणार : सुचीता प्रमोद रौंदळ रा. कळवण बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1951-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 309/1/2/13 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुचीता प्रमोद रौंदळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.