Ferfar #15610 · कळवण बुद्रुक
कळवण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 806/7
- Talathi
- घन:शाम आर गांगुर्डे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ओतूर
गहाणखत लिहुन देणार : अशोक रामदास जाधव ,मनीषा अशोक जाधव रा. कळवण बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1962-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2480000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 806/7 क्षेत्र 2.1515 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक रामदास जाधव ,मनीषा अशोक जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2480000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.