सातबारा Watch

← कळवण बुद्रुक

Ferfar #15612 · कळवण बुद्रुक

कळवण, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
335/9
Talathi
घन:शाम आर गांगुर्डे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मे. चेअरमन दि. कळवण मर्चंट को-ऑप बँक लि कळवण शाखा कळवण ता. कळवण जि.नाशिक गहाणखत लिहुन देणार : माधुरी दत्तकूमार पगार रा. कळवण बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1984-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335/9 क्षेत्र 1.0575 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी दत्तकूमार पगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.