सातबारा Watch

← कळवण बुद्रुक

Ferfar #15620 · कळवण बुद्रुक

कळवण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
188/28/29/1
Talathi
घन:शाम आर गांगुर्डे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 खरेदीवरोन : लिहुन देणार : सुग्रीव केशव भुंडे (मुंडे)गट नं.188/28/29/1 वरील श्रीराम प्लाझा इमारतीतील ग्राऊंड फ्लोअरवरील तळ मजला युनिट फ्लॅट नं 2 हे त्यांनी लिहुन घेणार : युवराज अशोक रौंदळ,वैशाली अशोक रौंदळ यांना दुय्यम निबंधक कळवण यांचे कडील खरेदी दस्त क्र.2013/2026 दि.30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव 7/12 च्या इतर हक्कात दाखल केले असे. सुची क्र.२ वरोन नोंद केली असे.