Ferfar #5191 · जुनी बेज
कळवण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नवी बेज
लिहुन देणार : अशोक शकंर बच्छाव रा. जुनी बेज यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66,67,68,72,73,74,76,78 क्षेत्र 1.55 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक शकंर बच्छाव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील नोंदणी क्रमांक 240 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.