सातबारा Watch

← निवाणे

Ferfar #4579 · निवाणे

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
578/2
Talathi
राजेंद्र दिनकर गरुड
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : श्री आनंद ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या कळवण लिहून घेणार : अभिमन गोविंदा आहेर यांनी सर्व्हे क्रमांक : 578/2 तपशिल : श्री.आनंद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था .लि.कळवण ता.कळवण कर्ज बोजा र.रु.20,00,000/-दि-6/9/2018 अभिमन गोविंदा आहेर करीता - 2970 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कळवण यांचे कडील रिकन्व्हेस गहाण मुक्त खत क्र 1881/2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्र.2 वरून नोंद केली आहे.