सातबारा Watch

← निवाणे

Ferfar #4581 · निवाणे

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
राजेंद्र दिनकर गरुड
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्य सह बँक लि मार्केट यार्ड कळवण लिहून घेणार : कडू झिप्रु आहेर यांनी सर्व्हे क्रमांक : 173 तपशिल : दिनांक 15/04/2020 रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक शाखा मार्केट यार्ड कळवण ९० जप्ती बोजा कडू झिप्रू आहेर करिता चा कडू झिप्रु आहेर   यांच्या नावे र.रु. 25405/- कर्ज. - 4321 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्य सह बँक लि मार्केट यार्ड कळवण यांचेकडील पत्र/ दाखला दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.