सातबारा Watch

← निवाणे

Ferfar #4587 · निवाणे

कळवण, नाशिक · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
495/ब
Talathi
राजेंद्र दिनकर गरुड
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- कमलबाई दिलीप आहेर - - -रा. निवाणे(खाता क्रमांक2335) गट/सर्व्हे क्रमांक495/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 2.7350 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.61 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.1250 हे.आर आकार 4.09 रु.पै हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1.राकेश हिरामण आहेर , (खाता क्रमांक :-2454)गट/सर्व्हे क्रमांक 495/ब पै उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.46 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0750 हे.आर आकार 2.29 रु.पै 2.कमलबाई दिलीप आहेर , (खाता क्रमांक :-2453)गट/सर्व्हे क्रमांक 495/ब पै दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 1.15 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर आकार 1.80 रु.पै यांना दुय्यम निंबधक कळवण जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1997 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1570000 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. तसेच अन्य सर्वे नं मधील विहिरीचे हिस्से राशीप्रमाणे पाणी घेण्याचा हक्क शेतजमीन वाटणीपत्राने तदंगभूत वस्तू हक्कासह कायमस्वरूपी दिला आहे.सूची क्र.2 वरून नोंद केली आहे.