Ferfar #4591 · निवाणे
कळवण, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 588/3
- Talathi
- राजेंद्र दिनकर गरुड
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 588, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1146_ दि. 11/4/94 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अपाक इंदुबाई अप्पा आहेर यांचा अ.पा.क. शेरा अर्ज, व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. अर्ज,प्रतिज्ञापत्र,वयाचा पुरावा,फेरफार क्र.1146 वरून नोंद केली आहे.