सातबारा Watch

← भुसणी

Ferfar #2799 · भुसणी

कळवण, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
136/2
Talathi
उमेश रमेश गोपनारायण
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा ओतुर लिहुन देणार : विजय विठ्ठल खैरनार रा. भुसणी यांनी बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा ओतुर इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 136/2 क्षेत्र 1.57 वर रक्कम रुपये 990000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.