सातबारा Watch

← पिळकोस

Ferfar #3695 · पिळकोस

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
434
Talathi
राजेंद्र दिनकर गरुड
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बेज , बेज लिहुन देणार : अमोल बाळु आहेर रा. गट नंबर/ सर्वे नंबर 434 यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 220 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल बाळु आहेर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.