सातबारा Watch

← पिळकोस

Ferfar #3700 · पिळकोस

कळवण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
192/1
Talathi
राजेंद्र दिनकर गरुड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : पिळकोस वि.का.से.सह.संस्था पिळकोस लिहून घेणार : मधुकर नारायण वाघ यांनी सर्व्हे क्रमांक:192/1 तपशिल:पिळकोस वि.का.से.सो.डि र.रु.150000/- दि.08/5/09 मधुकर नारायण करीता - 1217 पिळकोस वि.का.सो.र.रु. 1,50,000 दि.12-4-13 मधुकर नारायण करीता - 1679 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि. २१/११/२०२६ रोजीचे पिळकोस वि.का.से.सह.संस्था पिळकोस पतसंस्था सोसायटी यांचेकडील पत्र / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.