Ferfar #3036 · खामखेडे
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-19
- Certified
- —
- Gat / Survey
- 209/1
- Talathi
- पुनम रमेश आहिरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : खामखेडा वि का से सो
लिहून घेणार : भाऊसाहेब पंडीत शेवाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 209/1 तपशिल : खामखेडा वि का से सो यांचा कर्ज बोजा रु 200000/- दोन लाख रुपये भाऊसाहेब पंडीत शेवाळे यांचे करीता - 1971
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.