सातबारा Watch

← सावकी (लो.)

Ferfar #3917 · सावकी (लो.)

देवळा, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
151/3, 52
Talathi
पुनम रमेश आहिरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.जमा- 1 /85 वाटप/ एस.आर./10/2026 आदेश दिनांक : 29/09/2026 बाजूस दाखल केलेल्या गट नं. चे खातेदार यांनी शेतजमीनीच्या विभाजनासाठी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 कलम 85 अन्वये तहसिल कार्यालय देवळा या कार्यालयात अर्ज सादर केला होता. त्याअर्थी श्री. मंगेश रामदास बोरसे व इतर रा. सावकी(लो.) ता. देवळा जिल्हा: नाशिक त्यांच्या मालकीचे मौजे सावकी(लो) ता. देवळा जिल्हा नाशिक येथील खालीलप्रमाणे क्षेत्र आहे.- नावावर असलेल्या जमीनीचा तपशिल गांव गट नंबर क्षेत्र(हे.आर) पो.ख.(हे.आर) एकुण(हे.आर) आकार(रु.पैसे) भोगवटादार सदरी नाव सावकी(लो.) 151/3पै. 0.31 0.03 0.34 0.20 मंगेश रामदास बोरसे सावकी(लो.) 151/3पै. 0.31 0.03 0.34 0.20 अनिल रामदास बोरसे सावकी(लो.) 52 पै. 0.60 0.00 0.60 0.66 मंगेश रामदास बोरसे सावकी(लो.) 52 पै. 1.51 0.00 1.51 1.66 अनिल रामदास बोरसे वाटप जमिनीचा तपशिल गट नंबर क्षेत्र(हे.आर) पो.ख.(हे.आर) एकुण(हे.आर) आकार वाटपदाराचे नाव दिशा 52 पै 1.51 0.00 1.51 1.66 अनिल रामदास बोरसे दक्षिणेकडील पूर्व-पश्चिम पट्टीचे उत्तर-पुर्व कोपऱ्यातील क्षेत्र 52 पै. 0.60 0.00 0.60 0.66 मंगेश रामदास बोरसे उत्तर-पुर्व कोपऱ्यातील क्षेत्र 151/3 0.62 0.06 0.68 0.40 मंगला अरुण गुंजाळ - तसेच श्री. अनिल रामदास बोरसे यांचे उत्तर बांधाने श्री. मंगेश रामदास बोरसे यांचा दक्षिण बांधाने पश्चिमेकडील नाल्यापासून सामाईक बांधाने पश्चिम-पुर्व असा लांबीचा व 8 फुट रुंदीचा रस्ता घरापर्यंत श्री. अनिल रामदास बोरसे व श्री. मंगेश रामदास बोरसे या दोघी भावांचा सामाईक वापरण्याचा हक्क राहिल. येणेप्रमाणे कलम 85 अन्वये खालील अटी व शर्थीस अधीन राहून वाटपास परवानगी दिली आहे. अटी व शर्ती 1) ज्या शर्तीवर व ज्या वर्गातील कुळ जमीन असेल त्यांचे शर्तीवर त्यास वर्गात वाटप केलेली जमीन राहील. 2) उक्त नमूद केल्याप्रमाणे शेतसारा व इतर कर जमीन धारकाने भरावा. तसेच इतर हक्कातील शेरे कायम ठेवण्यात यावे. 3) पा.अ.पा. प्रमाणे वाटणीस आलेल्या जमिनीवर इतर हक्काने जमिनीचे जे जे हक्क बंधने व नियंत्रण वाटपाचे वेळी असतील ते सर्व जमिनीबरोबर संबधित जमीन धारकांवर राहतील व त्यांची जबाबदारी जमीन धारकांवरच राहील. 4) वरील गट नं. विभाजन करता कामा नये. जमिनीचे वहिवाट एकत्रित व्हावयास पाहिजे. 5) प्रस्थापित विभाजनामुळे शासनाचे अल्प भूधारकांना देऊ केलेल्या सवलतीचा फायदा घेता येणार नाही. 6) भुमिहीन या संज्ञेखाली जमिनीची मागणी करता येणार नाही. 7) परवानगी शिवाय सिलिंग कायद्यातील तरतुदीस बाधा न घेता या अटींवर सदर वाटपास परवानगी देण्यात आलेली आहे. 8) सदर गटातील इतर अधिकारातील नावे व बोजे कायम ठेवण्यात यावे. 9) सदर आदेश उपलब्ध कागदपत्रे व अर्जदार यांनी पुरविलेल्या माहिती व दिलेल्या जबाबानुसार करण्यात आला असून आदेशात यांचेशी विसंगत पुरावा/माहिती उपलब्ध झाल्यास आदेश रद्दबातल होईल.याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार व संबंधितांची राहील. 10) सदर मिळकतीबाबत कोणत्याही न्यायालयात विवाद सुरु असल्यास सदर न्यायालयाच्या आदेशाचे अधीन राहून सदर आदेश राहिल. अथवा सदर प्रकरणी स्थगिती असल्यास सदर आदेश रद्द बातल समजण्यात यावा. येणेप्रमाणे मा. तहसिलदार देवळा यांचेकडील आदेश क्र.जमा- 1 /85 वाटप/ एस.आर./10/2026 देवळा दिनांक 29/09/2026 या आदेशान्वये नोंद केली असे.