सातबारा Watch

← विठेवाडी

Ferfar #4780 · विठेवाडी

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
276/1
Talathi
ज्येात्सना.चिंधुजी.केाडापे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बँक शाखा देवळा लिहून घेणार :वसंत दौलत मेधने,दौलत विठ्ठल मेधने , मनिषा राजाराम सुर्यवंशी ,रेखा रमेश जाधव सरलाबाई जिभाऊ सुर्यवंशी सुनंदा बापु आहेर यांनी सर्व्हे क्रमांक : 276/1 तपशिल : दि.22/07/2019 एच.डी.एफ.सी. बँक लि.शाखा देवळा चा वसंत,दौलत,सरलाबाई,मनिषा,सुनंदा,रेखा यांच्या नावे र.रुपये 630000/- कर्ज - 3264 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.