सातबारा Watch

← फुलेमाळवाडी

Ferfar #1786 · फुलेमाळवाडी

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
निकम रोहित प्रमोद
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, देवळा ता देवळा जि नाशिक लिहुन देणार : पांडुरंग कारभारी बागुल रा. फुलेमाळवाडी ता.देवळा यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90 क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग कारभारी बागुल   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दि. 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.