सातबारा Watch

← फुलेमाळवाडी

Ferfar #1787 · फुलेमाळवाडी

देवळा, नाशिक · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
440/1, 450/1
Talathi
निकम रोहित प्रमोद
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 450/1, 440/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 407 दि. 26/10/2006 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला हर्षदा भिका शेवाळे अ.पा.क. आई शोभा भिका शेवाळे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज, प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, व शाळा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्यावरून कमी केला.