सातबारा Watch

← लोहणेर

Ferfar #8286 · लोहणेर

देवळा, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
959/3/प्लॉ
Talathi
विश्वेश्वर वैजनाथराव राऊत
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि शाखा सटाणा ता बागलाण जि नाशिक तर्फे अधिकृत प्रतिनिधी किरण वामन सोनवणे गहाणखत लिहुन देणार : उमेश जगदिश गायकवाड रा. लोहणेर यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5157-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 959/3/प्लॉ नं./10 क्षेत्र 0.9812 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश जगदिश गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 959/3/प्लॉ नं./10