Ferfar #8289 · लोहणेर
देवळा, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 644/3
- Talathi
- विश्वेश्वर वैजनाथराव राऊत
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कक्ष-4/कुका.3/कावि/131/2020,
आदेश दिनांक : 07/08/2020
लिहून घेणार : सुवर्णसिंग धनसिंग परदेशी
लिहून देणार : लोहोणेर वि.का.सो
लिहून देणार : दि. नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. नासिक"
बाजूस दाखल गट नंबर 644/3 चे खातेदार यांनी लोहोणेर वि.का.सो , दि. नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. नासिक" यांचा
सर्व्हे क्रमांक : 644/3 तपशिल : र. रु. 150000/- दि. 1/8/09 - 4284लोहणेर वि. का. से. सो. - 4284
सर्व्हे क्रमांक : 644/3 तपशिल : र.रू. 1200000/- न.ग. 375000/- - 4695
सर्व्हे क्रमांक : 644/3 तपशिल : "जप्ती आदेशान्वये दि. नासिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि. नासिक" - श्री सुवर्णसिंग धनसिंग परदेशी यांचे करीता - 6136
सर्व्हे क्रमांक : 644/3 तपशिल : दि. लोहोणेर वि.का.से.सो. - 81037
र.रु.75000/- - 81037 - बोजा कमी करणेबाबत अर्ज , लोहोणेर वि.का.सो , दि देवळा मर्चंट को-ऑपरेटिव बँक देवळा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कातील बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे