सातबारा Watch

← लोहणेर

Ferfar #8291 · लोहणेर

देवळा, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
740/3
Talathi
विश्वेश्वर वैजनाथराव राऊत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : पुनर्वसन/कक्ष -10(1)/ 196/14 आदेश दिनांक : 1/2/2014 आदेशावरून बाजूस दाखल गट नंबर 740/3 चे खातेदार युवराज गंभीर मेधने यांनी अर्ज दिलेवरून मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक ( पुनर्वसन शाखा ) क्र. पुनर्वसन / कक्ष -10(1)/ 1066/2021 अन्वये कलम 12 चे निर्बंध उठवल्याचा तपशील वरून पुनर्वसन/कक्ष -10(1)/ 196/14 दि. 1/2/2014 प्रमाणे 7/12 उताऱ्यावर पुनर्वसन शेरे कमी करण्यात यावे. या वरोन इतर हक्कातील सर्व्हे क्रमांक : 740/3 तपशिल : क्षे.1.40 – 80211 दि.18/8/01 चे पत्राप्रमाणे - 80211पुनद प्रकल्पसाठी राखीव – 80211 पुनर्वसन शेरा कमी केला असे आदेशावरून नोंद केली असे