Ferfar #5431 · वासोळ
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/2/1
- Talathi
- आरती रत्नाकर ठाकरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा कळवण, कळवण ता कळवण जि नाशिक
लिहुन देणार : प्रतिक रावण सुर्यवंशी रा. वासोळ यांनी दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/2/1 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतिक रावण सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 277 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.