Ferfar #1798 · फुलेनगर
देवळा, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- आरती रत्नाकर ठाकरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
किसन केदा भामरे रा. फुलेनगर(खाता क्रमांक292) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडीललागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे तसेच गटातील पश्चिम बाजूस एक विहीर, इले मोटार ,कोटेशन कनेक्शन असून त्यातील 0 रु 50पैसे पाणी भरण्याचा हक्कासह त्यांनी
लिहुन घेणार :
किशोर पांडुरंग खैरनार , (खाता क्रमांक :-697)गट/सर्व्हे क्रमांक 44 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2267 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1040000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.