Ferfar #1804 · फुलेनगर
देवळा, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- आरती रत्नाकर ठाकरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
किसन केदा भामरे रा. फुलेनगर(खाता क्रमांक292) यांचे गट/सर्व्हे क्रमांक44, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0900 हे.आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मनिषा विलास खैरनार , (खाता क्रमांक :-693)गट/सर्व्हे क्रमांक 44 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2268 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली. तसेच सदर गटात पश्चिम बाजूस एक विहीर इले मोटार कोटेशन कनेक्षण असून त्यामधील 0.50 पैसे पाणी भरण्याचे हक्कासह मिळकत खरेदी दिली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.