सातबारा Watch

← देवपुरपाडा

Ferfar #3210 · देवपुरपाडा

देवळा, नाशिक · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
109/3/2, 33/3, 50
Talathi
प्रकाश श्रीराम वैराळ
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून घेणार : कै. देवराम सदा पाटील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या, देवपूरपाडे लिहून देणार :अभिमन देवराम अहिरे रा.देवपुरपाडा यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 50 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.