सातबारा Watch

← महालपाटणे

Ferfar #6091 · महालपाटणे

देवळा, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
407
Talathi
प्रकाश श्रीराम वैराळ
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- मनिषा भाऊसाहेब देवरे रा. महालपाटणे(खाता क्रमांक740) यांचे गट/सर्व्हे क्रमांक407, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी उत्तरेकडील क्षेत्र तसेच , सदर गटातील विहीर इले. मोटार कोटेशन कनेक्शन यातील 0.10 पै.पाणी भरणेचा हक्कासह हे त्यांनी लिहुन घेणार : राजाराम फुला हिरे , (खाता क्रमांक :-1877)गट/सर्व्हे क्रमांक 407 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2216 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.