Ferfar #3638 · निंबोळे
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- प्रकाश श्रीराम वैराळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून देणार : भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या सोयगांव ता मालेगाव
लिहून घेणार : अभिमन देवराम देवरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 219 तपशिल : प्रमाणे अभिमन देवराम देवरे यानी मे.चेअरमन(मनेजर)भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,सोयगाव,ता.मालेगाव,जि.नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3144
प्रमाणे अभिमन देवराम देवरे यानी मे.चेअरमन(मॅनेजर) भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगाव ता मालेगाव जि नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3228
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.