Ferfar #2725 · डोंगरगाव
देवळा, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 207
- Talathi
- प्रकाश श्रीराम वैराळ
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
एकनाथ दादाजी सावंत रा. डोंगरगाव(खाता क्रमांक1006) यांचे गट/सर्व्हे क्रमांक207, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील विहीर बोअरवेल मधील हक्क तसेच , सदर गटातील पश्चिमेकडील बांधाने दक्षिणेकडून उत्तरेकडे रस्त्याने सर्व वाहनांना नोंद न. 1049 अन्वये हक्का सह
लिहुन घेणार :
बाळकृष्ण चिंतामण हिरे , (खाता क्रमांक :-1076)गट/सर्व्हे क्रमांक 207 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक मालेगाव 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9327 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 375000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.