सातबारा Watch

← दहिवड

Ferfar #5383 · दहिवड

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
379
Talathi
विकास प्रभाकर अहिरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 खातेदार:कमलेश बापू सोनवणे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ बडोदा पूर्वीची देना बँक यांचेकडून दिनांक 22/01/1996 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 15000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ बडोदा पूर्वीची देना बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक BOB/DEOLA/ADV/2026-27/127 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.