Ferfar #3461 · म. फुलेनगर
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- ज्येात्सना.चिंधुजी.केाडापे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक, उमराणे ता. देवळा जि नाशिक
लिहुन देणार : बापूराव रामदास जाधव रा. म. फुलेनगर यांनी दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 287000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 63 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापूराव रामदास जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०४/2026 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 287000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.