सातबारा Watch

← उमराणे

Ferfar #9914 · उमराणे

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1519/3
Talathi
ज्येात्सना.चिंधुजी.केाडापे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती को ऑप बँक उमराणे लिहून घेणार : रुपाली संदिप देवरे व संदिप हंसराज देवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 1519/3 तपशिल : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक शाखा उमराणे र.रू 480000- डि 960000- संदिप हंसराज देवरे 2) रूपाली संदीप देवरे करीता - 4890 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.