Ferfar #9928 · उमराणे
देवळा, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1201
- Talathi
- ज्येात्सना.चिंधुजी.केाडापे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
मा.तहसीलदार सो.देवळा, यांचेकडील पत्रानुसार महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक टीएनसी-04/2013 प्र.क्र/196/ज-1 दिनांक 16 जुलै 2014 अन्वये प्रकरणी फेरफार नोंद क्र. 3656 नुसार कुळास 32 एम अन्वये जमीन मिळून 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेने इतर अधिकारातील निसप्र शेरा कमी करुन भूधारणा भोगवटादार वर्ग-2 ऐवजी वर्ग-1 करण्यास हरकत नसलेबाबत नमूद केले आहे.
तरी विषयांकित प्रकरणी महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक टीएनसी-04/2013 प्र.क्र/196/ज-1 दिनांक 16 जुलै 2014 व शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-137 9234) दि. 16 जुलै 2026 नुसार नोंद केली असे.