Ferfar #3845 · तिसगांव
देवळा, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- योगिता धुराजी कचकुरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस अपील /74/2026
आदेश दिनांक : 17/08/2026
मा. उपविभागीय अधिकारी देवळा उपविभाग, देवळा यांचेकडील वरील नमूद आदेशान्वये मौजे तिसगांव, ता.देवळा येथील गट क्र. ११५ बाबत दाखल फेरफार नोंद नं. ३७३९ ही मंडळ अधिकारी, उमराणे यांनी दि.१२/०३/२०२६ रोजी प्रमाणित करण्याबाबत दिलेला आदेश रद्द करणेत येत आहे असा आदेश दिलेवरून नोंद केली असे.