Ferfar #3850 · तिसगांव
देवळा, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 417/1
- Talathi
- योगिता धुराजी कचकुरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:-
अनिल दादाजी पवार रा. तिसगांव(खाता क्रमांक1123) यांचे गट/सर्व्हे क्रमांक417/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिल विक्रम आहेर ,दादाजी विक्रम आहेर ,युवराज विक्रम आहेर ,साहेबराव विक्रम आहेर - - -, (खाता क्रमांक :-1741)गट/सर्व्हे क्रमांक 417/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2332 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 465000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सदर मिळकतीत पश्चिमेकडे लिहून देणार यांच्या मालकीची एक सामाईक विहीर असुन सदर विहीर ही लिहून देणार यांची स्वतंत्र राहील. तसेच विहीरीवर जाण्या येण्यासाठी पाऊल वाटेने रस्ता वापर हक्क कायम राहील. सदर विहीर सोडुन उर्वरीत क्षेत्र लिहून घेणार यांस कायम खरेदी दिली आहे. तसेच दक्षिणेकडुन उत्तरेकडे पुर्व बांधाने असलेला पुर्वपार वहिवाटीचा रस्ता वैशाली श्रावण पवार यांना भगवान यशवंत ठाकरे यांच्या शेतापासुन ते वैशाली श्रावण पवार यांच्या क्षेत्रापर्यंत जाण्या येण्यासाठी 10 फुट रुंदीचा रस्ता वैशाली श्रावण पवार यांना कायम राहील.