Ferfar #3852 · तिसगांव
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 529/2/11
- Talathi
- योगिता धुराजी कचकुरे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
खातेदार:काशिनाथ संपत गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सगाव वि का सेवा सह सोसा लि ता देवळा जि नाशिक यांचेकडून दिनांक 07/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 225000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक ०२5/२०२६ दिनांक 2009/07/07 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.