Ferfar #1937 · वऱ्हाळे
देवळा, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1
- Talathi
- ज्येात्सना.चिंधुजी.केाडापे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मौजे वर्हाळे ता देवळा जि नाशिक येथील शेतजमीन मिळकत गट नं 126/1 यांसी क्षेत्र 02 हे 05 आर + पो ख 0 हे 11 आर असे एकूण क्षेत्र 02 हे 16 आर यांसी आकार 2 रु 21 पैसे यापैकी लिहून घेणार यांना विक्री केलेले पश्चिमेकडील अ नं 1 चे क्षेत्र 0 हे 16 आर + पो ख 0 हे 01 आर आकार 0 रु 17 पैसे हि शेतजमीन मिळकत खरेदी दिलेली आहे. तसेच सदरचे खरेदी दिलेल्या क्षेत्रासाठी उत्तरेकडील बाधापासून पूर्वेकडून पश्चिमेकडे शिव बांधापर्यंत 10 फुट रुंदीचा रस्ता सर्व वाहने जाणे येणेसाठी श्री भारत विठ्ठल आहेर श्री श्रीकृष्ण विठ्ठल अहिरे श्री संदिप रमेश आहेर श्री समाधान रमेश आहिरे व श्री रोशन बाळासाहेब खैरनार यांना सामाईक वापराचा रस्ता हक्क कायम राहील तसेच यापूर्वी गावी फेरफार नोंद नं 1287 व 1778 अन्वये चा रोशन बाळासाहेब खैरनार यांना इतर अधिकारातील हक्क हा नोंद नं 1884 अन्वये प्राप्त झाला असून त्या फेरफार नं 1287 1778 व 1884 च्या हक्का सह मिळकत खरेदी दिली आहे दुरुस्तीचे वर्णन : मौजे वर्हाळे ता देवळा जि नाशिक येथील शेतजमीन मिळकत गट नं 126/1 यांसी क्षेत्र 02 हे 05 आर + पो ख 0 हे 11 आर असे एकूण क्षेत्र 02 हे 16 आर यांसी आकार 2 रु 21 पैसे यापैकी लिहून घेणार यांना विक्री केलेले पश्चिमेकडील अ नं 1 चे क्षेत्र 0 हे 14 आर + पो ख 0 हे 01 आर आकार 0 रु 15 पैसे हि शेतजमीन मिळकत खरेदी दिलेली आहे. तसेच सदरचे खरैदी दिलेल्या क्षेत्रासाठी उत्तरेकडील बांधापासून पूर्वेकडून पश्चिमेकडे शिव बांधापर्यंत 10 फुट रुंदीचा रस्ता जाणे येणेसाठी श्री भारत विठ्ठल आहेर श्री श्रीकृष्ण विठ्ठल अहिरे श्री संदिप रमेश आहेर श्री समाधान रमेश आहिरे व श्री रोशन बाळासाहेब खैरनार यांना सामाईक वापराचा रस्ता हक्क कायम राहील तसेच यापूर्वी गावी फेरफार नोंद नं 1287 व 1778 अन्वये चा रोशन बाळासाहेब खैरनार यांना इतर अधिकारातील हक्क हा नोंद नं 1884 अन्वये प्राप्त झाला असून त्या फेरफार नं 1287 1778 व 1884 च्या हक्का सह मिळकत खरेदी दिली आहे
सह दु.नि.मालेगाव 2 दस्त क्र.4602/2026 दिनांक 6/8/2026 सदर दस्ताने फेरफार क्र.1918 ने फेरफार घेण्यात आला होता परंतु क्षेत्र दुरुस्ती न झाल्याने सदर दस्ताने पुन्हा फेरफार घेण्यात येत आहे.
सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.